Baramati | तिसरीही मुलगी झाल्याने आईकडून पोटच्या मुलीचा खून, बारामती मधील माळेगावातील घटना
तिसरीही मुलगी झाली या कारणावरून आईने पोटच्या मुलीचा खून केला. हा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील माळेगावच्या राम नगरमध्ये घडला आहे. दीपाली झगडे असं खून केलेल्या आईचं नाव आहे.