Pune Cylinder Blast : घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने महिला जखमी, पुण्यातील नऱ्हे भागातील घटना

Continues below advertisement

Pune  Cylinder Blast : नर्हे भागातील सोनाई निवास या इमारतीत घरगुती सिलेंडरमधून गॅस गळतीने स्फोट होऊन आग लागली. एक महिला भाजून जखमी झाली. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली. अग्निशमन दलाला वर्दी मिळताच सिंहगड अग्निशमन केंद्राचे वाहन तातडीने घटनास्थळी रवाना झाले. या घटनेत घराचे मोठे नुकसान झाले.  त्याचवेळी जवानांनी घरातील मोकळे इतर दोन सिलेंडर बाहेर काढले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram