पालकमंत्र्यांनी दिलेला अल्टिमेटम आज संपला, पुण्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? आज होणार निर्णय

Continues below advertisement

पुण्यातील रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होऊ लागल्यानंतर पुण्यातील खाजगी रुग्णालयांमधील 50 टक्के बेड प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात येतील असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं होतं. परंतु, त्यानंतरही खाजगी रुग्णालयांनी दाद न दिल्यानं हे बेड आरोग्य यंत्रणेच्या ताब्यात आलेले नाहीत. तर कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत? याची माहिती देणारा डॅशबोर्डही गेल्या कित्येक दिवसांत अपडेट करण्यात आलेला नाही. त्यामुळे रुग्णांना बेड मिळणं आणखी अवघड झालं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola