Pune School : पुण्यातही शाळा बंद होणार? काय निर्णय घेणार महापौर मुरलीधर मोहोळ?

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळांच्या हस्ते 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. पुण्यात 40 तर पिंपरी चिंचवडमध्ये 8 लसीकरण केंद्रांवर मुलांसाठी लस उपलब्ध आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola