Pune Bhide Wada : राष्ट्रीय स्मारक घोषित करुन देखील पुण्यातल्या भिडे वाड्याची जीर्ण अवस्था का?
१७५ वर्षांपूर्वी १ जानेवारीला महात्मा फुले दाम्पत्यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरु केली.. त्यानिमित्तानं फुलेप्रेमींनी भिडे वाड्यात एकत्र येत ज्योतिबा फुले आणि सावित्रिबाई फुले यांना अभिवादन केलं. राष्ट्रीय स्मारक घोषित करुन देखील भिडे वाड्याची जीर्ण अवस्था का असा प्रश्न आता प्रकर्षाने विचरला जातोय..
Tags :
Couple Girls Savitribai Phule Mahatma Phule Jyotiba Phule Greetings January 1 175 Years Ago At Bhide Wada In Pune First School In The Country