Kusti Maharashtra Kesari 2023 : कुणाला मिळणार महाराष्ट्र केसरीची गदा? होणार दोन अंतिम लढती
पुण्यात ६५ व्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक पैलवान मैदान गाजवण्यासाठी मेहनत घेतायत. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन ठेपलीय.. मॅट विभातून आजची अंतिम लढत नांदेडच्या शिवराज राक्षे आणि नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांच्यात होणार आहे. तर माती विभागातील अंतिम लढत सोलापुरच्या सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात होणार आहे.या दोन अंतिम लढतींमधील विजेते महाराष्ट्र केसरीच्या अंतीम लढतीत खेळणार आहेत.
Tags :
Wrestler Final Nanded Competition Mat Harshvardhan Sadgir | Nashik Maharashtra Kesari Pune Mahendra Gaikwad Field Hardwork Final Fight Shivraj Rakshe Sikander Sheikh