Pune Chandani Chowk : नव्या चांदणी चौकाबद्दल पुणेकरांना काय वाटतं? उद्घाटनानंतर कशी परिस्थिती?
पुण्यात प्रवेश करताना सर्वांना सामना करावा लागतो तो म्हणजे पुण्यातील वाहतुक कोंडीचा.. या वाहतुक कोंडीचा प्रत्येकाला त्रास सहन करावा लागत होता. मात्र याच वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी चांदणी चौकातील पुलाचं काम करण्यात आलं. त्यानंतर मोठ्या थाटामाटात या पुलाचं लोकार्पणही झालं. मात्र, प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर काय परिस्थिती आहे? अनेक महिन्यांपासून होणारी वाहतूक कोंडी सुटली आहे का? यासंदर्भात आम्ही थेट पुणेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. नेमकं पुणेकरांना काय वाटतं