Maharashtra Budget 2021 | अर्थसंकल्पातून पुण्याला काय मिळालं?
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
08 Mar 2021 10:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर झाला. राज्यातील शहरांसाठी काही घोषणा करण्यात आल्या आहे. पुण्यासाठी अर्थसंकल्पात काय तरतूद करण्यात आलीय आहे .