WEB EXCLUSIVE : डेटा सुरक्षा देणारं क्विक हिलचं नवं फिचर ABP Majha
मोबाईल असो वा कॉम्पुटर, त्यावरील तुमचा व्यक्तिगत डेटा चोरीला गेल्यास ते तुम्हाला चांगलंच महागात पडू शकत. आर्थिक नुकसान, बदनामी यांसह मनस्तापाला समोर जाऊ शकतं. हे सगळं टाळण्यासाठी quick heal नं एक नवीन फीचर त्यांच्या प्रॉडक्ट्स मध्ये आणलंय. डेटा सुरक्षा देणाऱ्या या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी
Tags :
Abp Majha Web Exclusive ABP Majha Quick Heal Quick Heal New Data Security Feature Quick Heal Data Security Feature