WEB EXCLUSIVE | लहान मुलांना वाफ देताना काय काळजी घ्यावी
Continues below advertisement
कोरोना होऊ नये यासाठी वाफ घेणं पुण्यातील दोन कुटुंबाना चांगलच महागात पडलय . वाफ घेताना भांड्यातील गरम पाणी अंगावर सांडुन एक सहा वर्षांचा मुलगा आणि एक चार वर्षांची मुलगी भाजलेत. त्यांच्यावर ससुन रुग्णालयातील बालरोग आणि प्लास्टिक सर्जरी विभागाकडून उपचार सुरू आहेत. असे प्रकार टाळायचे असतील तर कोणती काळजी घ्यायला हवी. वाफ कशी आणि दिवसातून किती वेळा घ्यायला हवी आणि खास करुन लहान मुलांना वाफ देताना काय काळजी घ्यायला हवी, हे या दोन मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आरती किणीकर यांच्याकडून आम्ही जाणून घेतलंय.
Continues below advertisement