Police Lathicharge on Warkari : वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला की नाही?, वारकऱ्यांची प्रतिक्रिया काय?
Continues below advertisement
आळंदीत पालखी सोहळ्याच्या वेळी काल वारकरी आणि पोलीस आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला. मात्र यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
आळंदीत कोणत्याही प्रकारचा लाठीमार झाला नाही. तिथं झटापट आणि बाचाबाची झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली.. फडणवीसांच्या या वक्तव्यावरुन अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात
Continues below advertisement