Tulapur History : छत्रतपी संभाजी महाराज धर्मवीर होते की स्वराज्य रक्षक, माझाचा ग्राऊंड रिपोर्ट

Continues below advertisement

 छत्रपति संभाजी महाराजांची १६८९मध्ये पुणे जिल्ह्यातील वढू आणि तुळापूर परिसरात औरंगजबाने कृर पद्धतीने हत्या केली.  त्याही आधी काही वर्षं औरंगजेब या परिसरात ठाण मांडून बसला होता.  सध्या या इतिहासाभोवती बरंच राजकारण सुरु आहे....  छत्रतपी संभाजी महाराज धर्मवीर होते की स्वराज्य रक्षक होते... औरंगजेबने या परिसरातील मंदिरांचा विध्वंस केला की नाही? यावरून दावे- प्रतिदाव केले जातायत.  एबीपी माझाने इतिहासातील नोदींचा आधार घेत हे दावे- प्रतिदावे पडताळून पाहायचं ठरवलं  आणि राजकिय वादाबद्दल स्थानिकांना काय वाटतं हे देखील जाणून घेतलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram