Pooja Chavan Suicide Case | विलास चव्हाण आहे कुठे? भरती प्रक्रिया न राबवता नोकरी कुणी लावली?
पुजा चव्हाणचा मृत्यू झाला तेव्हा तिच्यासोबत राहणारा तीचा चुलतभाऊ विलास चव्हाण हा मागील महिन्यातच वनविभागाच्या पुण्यातील कार्यालयात नोकरीस लागला होता. मात्र सात फेब्रुवारीनंतर तो वनविभागाच्या कार्यालयात फिरकलेला नाही आणि त्याच्याबद्दल माहिती देण्यास वनविभागातील अधिकारी देखील तयार नाहीत.
Tags :
Vilas Chavan Pooja Chavan Suicide Case Pune Jayant Patil On Pooja Chavan Murder Minister Sanjay Rathod Pooja Chavan Suicide Pooja Chavan Pooja Chavan Suicide Case Sanjay Rathod Pune Suicide Pune Shiv Sena