Vikram Gokhale : भाजप आणि शिवसेना एकत्र आलीच पाहिजे, माझे प्रयत्न सुरू आहेत : विक्रम गोखले

Continues below advertisement

Vikram Gokhale controversial statement : महागाई काय पंतप्रधान मोदींनी वाढवली का, असा उलट प्रश्न ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी केला. पुण्यात 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्यावतीनं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महागाईवर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना विक्रम गोखले यांनी हा उलट प्रश्न केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram