Pune MNS Meet : पुण्यातील मनसेच्या मेळाव्यात वसंत मोरे गैरहजर ABP Majha

Continues below advertisement

पुणे शहरात मनसेकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. साईनाथ बाबर यांनी शहराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पुण्यात मनसेचा पहिलाच मेळावा होतोय.दरम्यान वसंत मोरे या मेळाव्याला अनुपस्थित आहेत. या मेळाव्याच्या ११ जणांच्या कोअर कमिटीतून आपलं नाव वगळल्याचा दावा वसंत मोरेंनी केलाय. आपलं नाव कार्यक्रम पत्रिकेतून मुद्दामून वगळ्यात आल्याचंही वसंत मोरे म्हणालेत. दरम्यान शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी हे सर्व आरोप खोडून काढलेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola