पुण्यात वाहनाच्या तोडफोडींच सत्र सुरुच आहे. येरवडा इथल्या झेंडा चौकात पाच ते सहा रिक्षांची अज्ञात समाजकंटकांनी नासधूस केलीय.