केंद्र सरकारनं कायद्यात दुरुस्ती केल्यानं Maratha आरक्षणाचा तिढा सुटणार?घटनातज्ज्ञ Ulhas Bapatमाझावर
एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचे अधिकार राज्यांना देण्यासाठी केंद्र सरकार कायद्यात दुरुस्ती करणार असले तरी मराठा आरक्षणाचा तिढा सुटेल का असा प्रश्न निर्माण झालाय. याविषयी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी.....