Sanjay Sirsath : Uddhav Thackeray यांना पक्षप्रमुख पदही गमवावं लागेल, शिरसाठ यांचा दावा
Continues below advertisement
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटाचे नेते, नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करतील, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांचा दावा, उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख पदही गमवावं लागेल, शिरसाठ यांचा दावा
Continues below advertisement
Tags :
Results Election Commission MLA Corporator Admission Sanjay Shirsath Shinde Group Party Chief Post : Uddhav Thackeray Thackeray Group Leader