Uday Samant Full Interview on Attack :काय झालं - कसं झालं? उदय सामंतांनी सांगितला हल्ल्याचा घटनाक्रम

Continues below advertisement

Uday Samant Attack : पुण्यातल्या (Pune) कात्रजमध्ये शिंदे गटातील (CM Eknath Shinde) आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या दिशेनं जात असताना शिवसैनिकांकडून सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. सामंत यांच्या गाडीतील एक व्यक्ती जखमी झाली असून उदय सामंत मात्र सुरक्षित आहेत. पुण्याच्या कात्रज परिसररात ही घटना घडली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram