Uday Samant Attack Pune Police Reaction : उदय सामंत यांची गाडी दुसऱ्या रुटने गेली, पोलिसांची माहिती

Continues below advertisement

उदय सामंत हल्लाप्रकरणात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी नवी माहिती दिलीय..मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी ठरवलेल्या रुटने न जाता उदय सामंत यांची गाडी दुसऱ्या रुटने गेली अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिलीय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram