Pune Crime | पुण्यात शेजारणीकडे घराची चावी ठेवणं महागात; बनावट चावीद्वारे लाखो रुपयांवर डल्ला
पुण्यात बाहेरगावी जाताना शेजारणीकडे चावी ठेवणे एका कुटुंबाला महागात पडलंय. कारण, या शेजारणीने तिच्या मैत्रिणीच्या मदतीने बनावट चावीद्वारे वेळोवेळी लाखो रुपयांचा ऐवज या घरातून लुटलाय.