Pune Crime : पुण्यातील बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी, घटनेचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर
Pune Crime : पुण्यातील बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी झाली. रविवारी रात्रीच्या सुमारास बुधवार पेठेतील क्रांती चौकात घडला प्रकार घडला. घटनेचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली घटना घडली. मात्र अजूनही पोलिसात घटनेची नोंद नाही.. सीसीटीव्ही मध्ये काही आरोपी कोयत्याने वार करताना दिसत आहे