Tukaram Beej : तुकाराम बीजसाठी वारकऱ्यांची गर्दी, सर्वांच्या नजरा नांदूरी वृक्षाकडे : ABP Majha
Continues below advertisement
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं आजच्याच दिवशी सदेह वैकुंठ गमन झालं होतं... त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो... या निमित्ताने देहू नगरीत वारकरी आणि भाविकांनी तुकोबारायांच्या पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी करायला सुरुवात
Continues below advertisement