Kunal Tilak : कसबा पोटनिवडणूकीसाठी भाजपचं तिकीट पक्कं झाल्याची सांगत पैसे उकळण्याचा प्रयत्न

कसबा पोटनिवडणूकीसाठी भाजपचं तिकीट पक्कं झाल्याची बतावणी करत पैसे उकळण्याचा प्रयत्न. मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांना आला फोन. यूपीआयने ७६ हजार ट्रान्स्फर करण्याची केली मागणी. अशा फोन कॉल,  email, मेसेज पासून सावध राहण्याच्या सूचना.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola