पुणे बंगळुरू महामार्गावर एक ट्रक चक्क रिव्हर्स धावताना पाहायला मिळाला. मात्र, हा ट्रक उलटा धावत नसून क्रेन या ट्रकला ओढून नेत होता.