Pune : वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम, भाजी मार्केटमध्ये गाड्यांची आवक घटली
दरम्यान वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम बाजार समितीवर झाला आहे. भाजी मार्केटमध्ये गाड्यांची आवक घटली आहे. महाराष्ट्रात ४०० ते ४२५ गाड्यांची आवक होते, मात्र संपामुळे दोन दिवस १०० ते १५० गाड्यांची आवक कमी झाली आहे.. भाजीपाला दरात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे.