Pune Accident : पुण्यात नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरूच, ट्रकची वाहनांना जोरदार धडक
पुण्यात नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरूच. आज सलग तिसऱ्या दिवशी ही पुलाजवळ एक अपघात झाला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रकने वाहनांना दिलेल्या धडकेमुळे दोन महिला जखमी झाल्या आहेत. पुणे-बंगळुरू मार्गाव नवले पुलाजवळ आज दुपारी हा अपघात झाला.