Chandani Chauk Traffic : स्फोटासाठी चांदणी चौकात वाहतूक 2 तास थांबवली, वाहनांच्या रांगा
पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर नव्या पुलाचं काम पुन्हा सुरु झालंय.. चांदणी चौकातील मोठे दगड स्फोट घडवून फोडण्यात आले. याकरिता चांदणी चौकातील वाहतूक दोन तास थांबवण्यात आली होती.. त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.. अखेर अडीचनंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आलीय..
Tags :
Bridge Traffic In Pune Chandni Chowk Long Queues Of Vehicles New Bridge Work Resumed Stone Blast