Traffic on Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, बोरघाटात वाहतूक कोंडी

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. कारण अमृतांजन पुलावर ट्रेलर आणि ट्रकच्या अपघातामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola