Mumbai Pune Expressway Traffic : खालापूर टोल नाक्याजवळ वाहनांची गर्दी, एक किलोमीटर लांब रांग

Continues below advertisement

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे लोणावळा आणि पुण्याकडे जाणाऱ्यांना वाहतुककोंडीचा सामना करावा लागतोय़.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram