Pawana Dam New Year : पवना धरणाच्या बॅक वॉटर परिसरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी
पवना धरणाच्या बॅक वॉटर परिसरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केलीये. पवना धरणाच्या काठावरील ही सुंदर दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालीत..तर या सुंदर ड्रोन दृश्याचा आढावा
Tags :
Tourists Crowds Pavana Dam Back Water Natures Pleasure Beautiful Scenery Drone Cameras Drone Scenery Review