Farmer Loss : इंदापूरमधील टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात, टोमॅटोच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव
माझं गाव माझा जिल्हा या बुलेटिनमध्ये गावाकडच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील महत्त्वाची शेतीसंबंधित आणि इतर विषयांबाबत अपडेट या बातमीपत्रातून दिली जाते.