Kasba Peth Election : कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद नाही
Continues below advertisement
कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवाहन केलं होतं...
Continues below advertisement