Ajit Pawar on ST Employees Salary : कोरोना नाही, एसटीचं उत्पन्नही आहे, मग पगार का रखडले?
Continues below advertisement
दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगारावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारवर टीका केली.. कोरोना नसताना आणि एसटीचं उत्पन्न असताना पगार रखडणं हे सरकारचं अपयश असल्याचं त्यांनी म्हंटलंय, पाहुयात...
Continues below advertisement