Pune Auto Protest : जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं रिक्षाचालक आक्रमक
abp majha web team
Updated at:
12 Dec 2022 11:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात रिक्षाचालकांचं अनोखं आंदोलन. जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं रिक्षाचालक आक्रमक. रस्त्यातच रिक्षा सोडून रिक्षाचालक निघाले घरी