
Maharashtra Kesari 2023 : 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन ठेपली
Continues below advertisement
पुण्यात ६५ व्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक पैलवान मैदान गाजवण्यासाठी मेहनत घेतायत. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन ठेपलीय.. ((मॅट विभातून आजची अंतिम लढत आज पार पडणार आहे.
Continues below advertisement