TET Paper Scam : शिक्षक भरती घोटाळ्यात वरिष्ठांचा हात? IAS अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक

शिक्षक भरती घोटाळ्यात आता राज्याच्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याचा हात असल्याचं पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झालंय. शिक्षण विभागाचे उपसचिव असलेल्या सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केलीय. प्रशासकीय सेवेतील एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडालीय.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola