Pune : Koyta Gang : पुण्यात कोयता गँगची दहशत, दहशत माजवणाऱ्या 5 जणांना अटक : ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 Jan 2023 04:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात कोयता गँगचा थरार सुरुच. कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या ५ जणांना अटक. कोयता घेऊन दहशत माजवताना घटना सीसीटीव्हीत कैद.