Pune Koyta Gang : पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगची दहशत, व्यापाऱ्यावर दुकानात शिरुन हल्ला

Continues below advertisement

पुण्यात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न अजुनही सर्रासपणे सुरुय. काल पिंपरी चिंचवडमध्ये एका दुकानात शिरुन काहींनी दुकानात शिरुन व्यापाऱ्यावर हल्ला केला. तर दुकानासह परिसरातील वाहनांची तोडफोड केलीये. यामध्ये व्यापारी गंभीर जखमी झालाय. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालीये. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या आरोपींचा शोध घेतायत. .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram