Neelam Gorhe Full PC : Prashant Bamb यांच्या वक्तव्याने शिक्षक नाराज : नीलम गोऱ्हे : ABP Majha
नाशिक आणि नगर जिल्ह्यातील आदिवासी पालकांनी मुलांना विकून टाकले ही बातमी वाचली.. ही घटना दुर्लक्षित करण्यासारखी नाहीये. मी याबाबत लेखी आवहाल मागितला आहे. विकत घेणारे जे लोक आहेत त्यांना कुणाचा तरी पाठिंबा असू शकतो. आदिवासी विभागात शाश्वत विकास होणे गरजेचे आहे.. सरकारने याबाबत समिती स्थापन करावी अशी मागणी आहे.
Tags :
Support City Tribal Department | Nashik Sustainable Development Tribal Parents Incident Ignored Written Appeal Committee Formation