Pune | अपघातात संत नामदेव महाराजांच्या वंशजांचा मृत्यू | ABP Majha

वारकरी दिंडीला मोठा अपघात झाला असून या अपघातात  संत नामदेव महाराजांच्या वंशजांचा मृत्यू झाला आहे. तसेच अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर 15 वारकरी जखमी झाले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola