Tanaji Sawant Exclusive : 'तो' शब्द मी मागे घेतो, तानाजी सावंत यांच्याकडून दिलगिरी व्यक्त
Continues below advertisement
Tanaji Sawant on Aarakshan : वेगवेगळ्या मुद्यावरून चर्चेत असलेले आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आताच विरोधकांना मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? असा सवाल तानाजी सावंत यांनी केला आहे. या सरकारच्या काळात मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळणारच, पण मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation News) विषय अत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे, असं सावंत यांनी म्हटलं आहे. आरक्षणावरून राष्ट्रवादीनं (NCP) दुटप्पी भूमिका घेतल्याचं सांगत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
Continues below advertisement