Swargate Bus Crime News | स्वारगेटमधील बंद पडलेल्या बसेसमध्ये रात्री नेमकं घडतं तरी काय? शेकडो कंडोम पॅकेट्स, साड्या आढळले; ठाकरे गटाचं आंदोलन

Continues below advertisement

Swargate Bus Crime News | स्वारगेटमधील बंद पडलेल्या बसेसमध्ये रात्री नेमकं घडतं तरी काय? शेकडो कंडोम पॅकेट्स, साड्या आढळले; ठाकरे गटाचं आंदोलन

वसंत मोरे यांनी बस स्थानकावर जात आगारात कोण कोणते गैरप्रकार सुरु आहेत, याबाबत भाष्य केलंय.
 
यावेळी बंद असलेल्या बसेसमध्ये कंडोम, साड्या आणि अंतर्वस्त्र सापडल्या आहेत.
 
पुण्यातील स्वारगेट बस स्टॉपच्या परिसरात पार्क केलेल्या आणि जुन्या बसेस मध्ये साडी, शर्ट आणि कंडोम्स सापडल्यानंतर वसंत मोरेंनी आगारातील कार्यालयाची तोडफोड केली आहे.
 
रात्रीच्या वेळी या बसमध्ये काय प्रकार घडत असतील याचा अंदाज होईल.
 
त्यामुळे बसस्थानक सुरक्षित नसल्याचं चित्रांतून स्पष्ट होत आहे.
 
बस स्थानकावर शेकडो कंडोम्स पडलेत म्हणजे इथे रोज बलात्कार होत असतील, असं वसंत मोरेंनी म्हटलंय.
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram