Swapnil Lonkar Suicide : पुण्यात अभाविप आणि एमपीएससी परीक्षार्थींचं आंदोलन
स्वप्नील लोणकर आत्महत्यानंतर विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.