Pune : सिंधुदुर्गातील शिवरायांचा पुतळा प्रकरणी ठाकरे गट आक्रमक,Narayan Rane यांना अटक करण्याची मागणी
Continues below advertisement
Sushma Aandhare Pune : सिंधुदुर्गातील शिवरायांचा पुतळा प्रकरणी ठाकरे गट आक्रमक, राणेंना अटक करण्याची मागणी
राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर ठाकरे गटाचं सुषमा अंधारेंच्या नेतृत्त्वात पुण्यात आंदोलन, नारायण राणेंना अटक करण्याची मागणी
Continues below advertisement