Supriya Sule Speech : मी शारदाबाई पवारांची नात; सुप्रिया सुळेंचा दादा-वहिनींना टोला

Continues below advertisement

Supriya Sule Speech : मी शारदाबाई पवारांची नात; सुप्रिया सुळेंचा दादा-वहिनींना टोला
राज्यातील महाविकास आघाडी विरुद्ध महायुती लढाईत आज अनेक शिलेदार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळेच, पुण्यात सभांचा धडाका लागल्याचं दिसून येत असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नामनिर्देशानंतर सभेत अनेक नेत्यांची भाषणं झाली. खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणातून नाव न घेता महायुतीच्या नेत्यांना लक्ष्य केलं. केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत, फोडाफोडीचं राजकारण होत असल्याचेही कोल्हेंनी म्हटले. तर, खासदार सुप्रिया सुळेंनीही आपल्या भाषणातून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी, पवार कुटुंबातील बारामती मतदारसंघाच्या लढतीवर भाष्य करताना भावजय सुनेत्रा पवारांना टोला लगावला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram