JNU Violence | जेएनयूला केंद्र सरकार टार्गेट करतयं, खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप | ABP Majha
जेएनयूला केंद्र सरकार टार्गेट करतंय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यांत लक्ष घालावे अशी मागणीही सुळे यांनी केलीय. अशा घटनांमुळे देशाचे ऐक्य धोक्यात येतंय असंही सुळे यांनी म्हटलंय.