Supriya Sule On Ravindra Dhangekar : धंगेकरांचा प्रचार, कोथरूडमध्ये सुप्रिया सुळेंची बाईक रॅली
Continues below advertisement
Supriya Sule On Ravindra Dhangekar : धंगेकरांचा प्रचार, कोथरूडमध्ये सुप्रिया सुळेंची बाईक रॅली ण्यात कोथरूड परिसरात महाविकास आघाडीची बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅली मध्ये पुणे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी सुप्रिया सुळे बाईक रॅली मध्ये सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित आहेत. पराभवाची भीती आहे म्हणून वक्तव्य केली जात आहेत असं संवाद साधताना म्हणाले.
Continues below advertisement