Pune : पुण्यातील पाबळ स्मशानात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार, कोवळ्यावर मुलीचा फोटो लावून जादूटोणा
Continues below advertisement
पुणे जिल्ह्यातील पाबळ या स्मशानामध्ये ध्ये कोहळ्यावर एका मुलीचा फोटो लावलेला आढळला. या पिशवीत कोहळ्यासोबत आणखी काही साहित्य होते, या साहित्याचा वापर अघोरी प्रकार करण्यासाठी होतो असा अंदाज आहे.
Continues below advertisement