RED FM Film Festival : रेड एफएम तर्फे पुण्यात नुकतंच सुपरहिट्स मराठी फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन
abp majha web team
Updated at:
26 Mar 2023 02:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेड एफएम तर्फे पुण्यात नुकतंच सुपरहिट्स मराठी फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्य़ात आलं होतं. तीन दिवस चाललेल्या या सिनेमांच्या उत्सवात अनेक कलाकृतींचा आनंद प्रेक्षकांनी घेतला. पाहुयात याच सोहळ्याचा खास रिपोर्ट